ऑनलाईन शिवार फेरी / व्यावसायिक लेयर (अंडी) कुक्कुटपालन, अमरावती

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / व्यावसायिक लेयर (अंडी) कुक्कुटपालन, अमरावती

लेयर कुक्कुटपालनासाठी जातीची निवड, शेडची रचना (ब्रुडर, ग्रोवर आणि लेयर), पक्षांची वाढ आणि त्यानुसार व्यवस्थापन, खाद्य व पाणी व्यवस्थापन, तापमान नियंत्रणासाठी फॉगर्सचा वापर, खाद्य निर्मितीसाठी फीड मिल, नोंदी ठेवणे, अर्थशास्त्र आणि विपणन इत्यादी.

सहभाग:
श्री. रविंद्र माणिकराव मेटकर
(प्रगतशील कुक्कुटपालक, अंजनगाव बारी, अमरावती)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: २१/०३/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Mar 21 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Mar 21 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Labels

tue

Location

Online
Online
Read More