
ऑनलाईन शिवार फेरी / विविध फळ पिकांची रोपवाटिका, पालघर
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी
विविध फळ पिकांची रोपवाटिका, पालघर
आंबा मृदकाष्ठ कलम, कटिंग पासून रोपनिर्मिती, मातृ वृक्ष लागवड व संगोपन, प्लास्टिक टनेल, वेगवेगळ्या जातींच्या फळझाडांची रोपनिर्मिती इत्यादी.
समाविष्ट पिके: आंबा, नारळ, जांभूळ, पेरू, एपल बोर, काजू, लिंबू इत्यादी.
सहभाग:
श्री. निकुंज ठक्कर
(संस्थापक, जलाराम रोपवाटिका, अंबोली, डहाणू, पालघर)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
दिनांक: १५/११/२०२०
वेळ: सकाळी १० वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84756889395?pwd=MzRJR3kwamRxOXFyUE5lcEtxWjU5QT09
Meeting ID: 847 5688 9395
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/9gsC6oLOnaE
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV