ऑनलाईन शिवार फेरी / लघु शेतकरी आणि उद्योजक, पुणे

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / लघु शेतकरी आणि उद्योजक, पुणे

थेट शेतकरी ते ग्राहक विक्री, निवडक व स्वच्छ भाजीपाला पुरवठा, पिक नियोजन, कृषीमाल मागणी व्यवस्थापन, अर्थशास्त्र, विपणन, ग्राहकांची पसंती आणि प्राधान्य इत्यादी.

सहभाग:
सायली बाळासाहेब गायकवाड
संचालक, निओ-इ बाजार
शेतकरी, लोणी काळभोर, हवेली, पुणे
संचालन:
हेमंत जगताप
मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार

दिनांक: ३१/०१/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/fQ80We-ZnH8

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jan 31 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jan 30 - 31 2021
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER