ऑनलाईन शिवार फेरी / रेशीम अळी प्रारंभिक अवस्था (चॉकी) संगोपन केंद्र, सोलापूर

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / रेशीम अळी प्रारंभिक अवस्था (चॉकी) संगोपन केंद्र, सोलापूर

रेशीम अळी प्रारंभिक अवस्था (चॉकी) निर्मितीसाठी अंडी खरेदी. अंडी उबवणी कक्ष. चॉकी संगोपन कक्ष. यांच्या उभारणीसाठी आवश्यक सामग्री. वायुवीजन, तापमान आणि आर्द्रता नियंत्रण तंत्रज्ञान. स्वच्छता प्रक्रिया. तुती लागवड व कापणी पद्धती. खाद्य निर्मिती, प्रक्रिया आणि वेळापत्रक. चॉकी संगोपन केंद्राचे अर्थशास्त्र इत्यादी.

सहभाग:
श्री. नवनाथ रसाळ
प्रयोगशील शेतकरी/संस्थापक, विनयराज चॉकी केंद्र, चाकोरे (अकलूज), सोलापूर

संचालन:
श्री. हेमंत जगताप
मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार

दिनांक: २०/०६/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/EYZdgYYKWZi3c063rDSqsR

Date

Jun 20 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 20 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More