
ऑनलाईन शिवार फेरी / मत्स्यपालन फार्मसाठी देखरेख तंत्र आणि सेवा, हैदराबाद
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / मत्स्यपालन फार्मसाठी देखरेख तंत्र आणि सेवा, हैदराबाद
या तंत्राने देखरेख केलेल्या मत्स्यपालन फार्मला व कोळंबी हॅचरीस क्षेत्र भेट, बायोफ्लॉक व आरएएस तसेच पारंपारिक फार्म समवेत देखरेख केलेल्या रिमोट तंत्रज्ञानाची मत्स्यपालनात सक्षमता आणि सहाय्य त्यानुसार सल्ला हे समजून घेणे. पाण्याची गुणवत्ता चाचणी तंत्रज्ञान आणि उपकरणे: पीएच (सामू), विसर्जित ऑक्सिजन, अमोनिया, टीडीएस, टीएएन, क्षारता, तापमान, गढूळता इत्यादी.
सहभाग:
श्री. कार्तिक गुढीपती
(सह संस्थापक, अंब्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
दिनांक: २८/०२/२०२१
वेळ: सकाळी १० वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09
Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV