
ऑनलाईन शिवार फेरी / भाजीपाला रोपवाटिका, मंचर, पुणे
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / भाजीपाला रोपवाटिका, मंचर, पुणे
भाजीपाला पिकांचे यशस्वी रोपवाटिका व्यवस्थापन पाहण्यासाठी थेट रोपवाटिकेला भेट.
जाणून घेऊया रोपवाटिका व्यवसायाबद्दल सर्वकाही.
समाविष्ट पिके: मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, वेलवर्गीय भाज्या इ.
सहभाग:
श्री. प्रविण ननावरे
(संस्थापक, ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरी, एकलहरे, मंचर, पुणे)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/87262835334?pwd=Z3Z3UWJoVHJRRFNFYUJzSGhNVmk5Zz09
Meeting ID: 872 6283 5334
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv