
ऑनलाईन शिवार फेरी / बांबू शेती, निपाणी (उस्मानाबाद)
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी
बांबू शेती, निपाणी (उस्मानाबाद)
५४ एकरावर विविध बांबूच्या जातींची लागवड, अडीच लाख झाडे, रोपवाटिका व्यवस्थापन, बांबू लागवड अर्थशास्त्र, बांबू विपणन आणि बांबू आधारित विविध उत्पादने इत्यादी.
सहभाग:
श्री. राजशेखर पाटील
(बांबू उत्पादक शेतकरी, निपाणी, कळंब, उस्मानाबाद)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
दिनांक: १३/१२/२०२०
वेळ: सकाळी १० वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09
Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/11vnERiuALc
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV