
ऑनलाईन शिवार फेरी / प्रमाणित निर्यातक्षम द्राक्ष फार्म, निघोज, पारनेर, अहमदनगर
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी
प्रमाणित निर्यातक्षम द्राक्ष फार्म, निघोज, पारनेर, अहमदनगर
विज्ञान आणि प्रयोगात्मक शेती.
सूक्ष्मजीवांच्या मदतीने माती समृद्ध करण्यासाठी बायोगॅस स्लरी तसेच हवामान केंद्र व जल प्रक्रिया युनिट इत्यादी प्रयोगशाळांची निर्मिती.
समाविष्ट पिके: द्राक्ष, डाळिंब आणि रानभाज्या इ.
सहभाग:
श्री. राहुल रसाळ
(प्रयोगशील युवा शेतकरी, निघोज, पारनेर, अहमदनगर)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84422209663?pwd=YkI1dWNtaVNGZHUxRkxwaDhiWW1jZz09
Meeting ID: 844 2220 9663
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/channel/UCtHZ2MHOxl_DLfxaLo6PMaw