ऑनलाईन शिवार फेरी / नैसर्गिक शेती व उद्योजकता, कोल्हापूर

शेकरू.फाउंडेशन आयोजित

ऑनलाईन शिवार फेरी
नैसर्गिक शेती व उद्योजकता, कोल्हापूर

मातीच्या आरोग्यासाठी शेतातच गाय आधारित उत्पादनाची निर्मिती, व्यवसायिक दृष्टीकोन, गाईचे शेण व गोमूत्र आधारित उत्पादने त्यात दशपर्णी, जीवामृत, पंचगव्य, धूप आणि रोपांसाठी कुंड्या इत्यादींची निर्मिती.

सहभाग:
सौ. मोनिका शिवाजी मोहिते
(नैसर्गिक शेतकरी व उद्योजक, कोल्हापूर)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: ०८/११/२०२०
वेळ: सकाळी १० ते ११

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/81793569346?pwd=bHJheUFBVXYvS1FwOEJFU0xNNjJ6QT09

Meeting ID: 817 9356 9346
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/c/shekrutv

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Nov 08 2020
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Nov 07 - 08 2020
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published.