ऑनलाईन शिवार फेरी / नैसर्गिक शेती व उद्योजकता, वर्धा

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / नैसर्गिक शेती व उद्योजकता, वर्धा

गाई आधारित नैसर्गिक शेती, नैसर्गिक खते आणि विविध अर्क, हळद प्रक्रिया, पॅकेजिंग आणि लेबलिंग, जी आय टॅग, विपणन.
समाविष्ट पिके: हळद, जवस, तूर इत्यादी.

सहभाग:
श्री. मनोज गायधने
(नैसर्गिक शेतकरी, समुद्रपूर, वर्धा)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: ०७/०२/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/hCEr1ky4w1g

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Feb 07 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 06 - 07 2021
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More