ऑनलाईन शिवार फेरी / ड्रॅगनफ्रुट शेती, गुजरात

शेकरू.फाउंडेशन आयोजित

ऑनलाईन शिवार फेरी
ड्रॅगनफ्रुट शेती, गुजरात

भारतातील सर्वात मोठे ड्रॅगनफ्रूट लागवड क्षेत्र, लागवडीचा तपशील, तंत्रे, सेंद्रिय पर्याय, रोपवाटिका आणि वाण, अर्थशास्त्र, प्रक्रिया, सेंद्रिय प्रमाणीकरण आणि विपणन इत्यादी.

सहभाग:
श्री. विशाल गाडा
(संस्थापक, ऑरोच अ‍ॅग्रो प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड, कछ, गुजरात)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: २२/११/२०२०
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/gBOCAIxisvE

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Nov 22 2020
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Nov 21 - 22 2020
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER