ऑनलाईन शिवार फेरी / ड्रॅगनफ्रुट रोपवाटिका (नर्सरी) व शेती, सोलापूर

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / ड्रॅगनफ्रुट रोपवाटिका (नर्सरी) व शेती, सोलापूर

ड्रॅगनफ्रुट आणि सद्यस्थिती, ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी आवश्यक हवामान आणि जमीन, लागवडीसाठी आवश्यक साहित्य, रोपांची निवड व लागवड व्यवस्थापन, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, लागवडीचे अर्थशास्त्र, बाजारपेठ आणि विक्री, विपणन इत्यादी.

सहभाग:
श्री. महेश आसबे
(संचालक, रुक्मिणी फार्म आणि नर्सरी, सांगोला, सोलापूर)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: २१/०२/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Feb 21 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 20 - 21 2021
  • Time: 11:30 pm - 12:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More