ऑनलाईन शिवार फेरी / खिलार गोशाळा आणि सामाजिक उद्योजक, कोल्हापूर

शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / खिलार गोशाळा आणि सामाजिक उद्योजक, कोल्हापूर

उद्योजकीय प्रवास, तत्वे, रचना, व्यवस्थापन. विविध उत्पादने यात शेणाच्या विटा, दंतमंजन आणि धुपस्टिक यांची प्रत्यक्ष पाहणी. गोशाळा अर्थशास्त्र, नफा आणि शाश्वतता. गोशाळा उद्योजकांना प्रशिक्षण इत्यादी.

सहभाग:
गव्यर्षी श्री. नितेश चंद्रशेखर ओझा
(संस्थापक, वेद खिलार गोशाळा, निमशीरगाव, हातकणंगले, कोल्हापूर)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)

दिनांक: १८/०४/२०२१
वेळ: सकाळी १० वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09

Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
वैदिक पंचगव्य गुरुकुल:
https://www.facebook.com/vaidikpanchgavya

युट्युब लाईव्ह तपशील:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Apr 18 2021
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Apr 18 2021
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *