
ऑनलाईन शिवार फेरी / कृषी विज्ञान केंद्र हिंगोली परिसर
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
ऑनलाईन शिवार फेरी
कृषी विज्ञान केंद्र हिंगोली परिसर
पिक संग्रहालय, मधुमक्षिकापालन, परसबाग मॉडेल, रोपवाटिका, पाणलोट क्षेत्र विकास, कृषी प्रक्रिया युनिट, मुक्त संचार गोठा, अझोला खाद्यनिर्मिती, गांडूळ खत प्रकल्प, यांत्रिकीकरण प्रात्यक्षिक युनिट, अंडी उबवणी केंद्र इत्यादी.
दिनांक: १५/१२/२०२०
वेळ: सायं ७ ते ८
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
https://www.facebook.com/kvkhingoli
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://youtu.be/IHCjHEd_L-w
कृषी विज्ञान केंद्र, हिंगोली:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV