
ऑनलाईन शिवार फेरी / अंजीर शेती व प्रकिया, दौंड (पुणे)
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी : अंजीर शेती व प्रकिया, दौंड (पुणे)
अंजीर लागवडीचा तपशील, तंत्रे, सेंद्रिय पर्याय, अर्थशास्त्र, प्रक्रिया आणि विपणन इत्यादी.
सहभाग:
श्री. समीर डोंबे
(संस्थापक, डोंबे पाटील फूड्स, खोर, दौंड, पुणे)
संचालन:
श्री. हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
दिनांक: २०/१२/२०२०
वेळ: सकाळी १० वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09
Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://youtu.be/CfGLT9m0DDo
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV