ऑनलाईन प्रात्यक्षिक / स्तनदाह (मस्टायटीस) यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती

गोविंद फाउंडेशन आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

ऑनलाईन प्रात्यक्षिक
स्तनदाह (मस्टायटीस) यासाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती

जनावारांतील स्तनदाह रोग, लक्षणे विविध उपचार पद्धती, आयुर्वेदिक उपचार पद्धतीसाठी आवश्यक सामग्री, कृती आणि त्याचा वापर कसा करावा इत्यादी विषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.

सहभाग:
श्री. संदीप (दादा) पवार
(पशुपालक, राजाळे, फलटण)
संचालन:
श्री. विकास जाधव
(दुग्ध व्यवसाय विस्तार अधिकारी गोविंद मिल्क, फलटण)

दिनांक: २७/१०/२०२०
वेळ: सकाळी १० ते ११

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/87809355156?pwd=MVcyWm1sN0NoR1JvQTFjTERraGZVUT09

Meeting ID: 878 0935 5156
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv

युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/c/shekrutv

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Oct 27 2020
Expired!

Time

10:00 am - 11:00 am

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Oct 27 2020
  • Time: 12:30 am - 1:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
REGISTER

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *