ऊस शेतीच्या नफ्याची स्थिती / श्री. इरफान शेख

शेकरू.फाउंडेशन आयोजित

विषय: ऊस शेतीच्या नफ्याची स्थिती
खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक अशी ऊसा बद्दल जवळपास सर्वांची भावना आहे. पण त्याचे वास्तव काय? सुधारणा आवश्यक आहे का? त्यात काय बदल करणे आवश्यक आहे? पुढे त्या बद्दल काय स्थिती राहील इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नक्की सहभागी व्हा.

मार्गदर्शक:
श्री. इरफान शेख
(प्रमुख, कृषी आणि तंत्रज्ञान, मानवलोक, अंबाजोगाई)

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81045106968?pwd=alJtY1lUakQ3QVhEb1RVWGE4aEJTQT09

Meeting ID: 810 4510 6968
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv

Date

Sep 22 2020
Expired!

Time

3:00 pm - 4:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Sep 22 2020
  • Time: 5:30 am - 6:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More