ऊस पिकासाठी निचरा व्यवस्थापन / डॉ. श्रीमंत धि. राठोड

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
ऊस पिकासाठी निचरा व्यवस्थापन
क्षारपड-पाणथळ जमिनीची समस्या आणि कारणे, निचरा व्यवस्थापन कोणत्या ठिकाणी आणि ऊसासाठी आवश्यक आहे का? विविध निचरा पद्धती, भूमिगत सच्छिद्र पाईप आणि मोल निचरा पद्धतींची कार्यपद्धती, ऊस पिकांमध्ये निचरा व्यवस्थापन – यशोगाथा इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. श्रीमंत धि. राठोड
सहाय्यक प्राध्यापक, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली

दिनांक: १६/०६/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://youtu.be/_-UIuu8cdB8

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jun 16 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jun 16 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More