ऊसापासून मूल्यवर्धित पदार्थांचे सुधारित तंत्रज्ञान / डॉ. कल्याण प्रभाकर बाबर

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
ऊसापासून मूल्यवर्धित पदार्थांचे सुधारित तंत्रज्ञान
प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजने अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन-ऊस आधरित उत्पादने. ऊस तोडणी पूर्व तंत्रज्ञान, उपयुक्त वाण, खत आणि पाणी व्यवस्थापन, ऊस तोडणी पश्चात तंत्रज्ञान, दर्जेदार काकवी, गूळ, गूळ पावडर तयार करण्याचे तंत्रज्ञान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. कल्याण प्रभाकर बाबर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव

दिनांक: ०१/०९/२०२१
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://youtu.be/PyMTaZJoeqc

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Sep 01 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: Asia/Singapore
  • Date: Sep 01 2021
  • Time: 1:30 pm - 2:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More