
उपग्रह वापरण्याचे तंत्र / श्री. अद्वैत कुलकर्णी
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय: उपग्रह वापरण्याचे तंत्र
उपग्रहांनी घेतलेले चित्र, संकलित झालेली माहिती, याचा योग्य तो आणि योग्य तसा सोप्या पद्धतीने वापर कसा करता येईल याबद्दल बोलूया.
मार्गदर्शक:
श्री. अद्वैत कुलकर्णी
(संस्थापक, वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजीज, पुणे)
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86873366204?pwd=ejhwZXUwOWxYajI0N3Zua2tpelRCZz09
Meeting ID: 868 7336 6204
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv