उन्हाळी मूग लागवड आधुनिक तंत्रज्ञान / डॉ. रमेश भदाणे

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

विषय:
उन्हाळी मूग लागवड आधुनिक तंत्रज्ञान
क्षेत्र आणि सद्यस्थिती, उत्पादकता कमी येण्याची प्रमुख कारणे, हवामान व जमीन, पूर्वमशागत, सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये, बियाण्याचे प्रमाण, बीजप्रक्रिया, लागवड पद्धती, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन, पिक संरक्षण, काढणी, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. रमेश भदाणे
प्रभारी अधिकारी, कडधान्य व तेलबिया संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पंढरपूर

दिनांक: १६/०२/२०२२
वेळ: सकाळी ११.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86303328694?pwd=L0o5ejBxMXhQK2NLc1VZbXNKN2haUT09

Meeting ID: 863 0332 8694
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:
https://www.facebook.com/kvkborgaon

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव:

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/FYCtlbRbVsx3yPnZgzNkrn

Date

Feb 16 2022
Expired!

Time

7:00 pm - 8:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Feb 16 2022
  • Time: 8:30 am - 9:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *