आवळा प्रक्रिया उद्योगातील संधी / श्री. राहुल श्रिधरपंत घोगरे

नाबार्ड पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ – (एम सी डी सी), पुणे – रिसोर्स सपोर्ट एजन्सी व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा

विषय:
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधी
प्रक्रियेसाठी आवळ्याच्या जाती, आवळ्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे, सुरक्षा आणि स्वच्छता, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग, टिकवण क्षमता, अर्थशास्त्र, परवाना इत्यादी.

प्रमुख उपस्थिती:
श्री. मिलिंद आकरे
व्यवस्थापकीय संचालक
एम सी डी सी, पुणे

प्रमुख उपस्थिती
श्री. सचिन सोनोने
सहायक महाप्रबंधक
नाबार्ड, नागपूर

मार्गदर्शक:
श्री. राहुल श्रिधरपंत घोगरे
कार्यक्रम सहाय्यक अन्न तंत्रज्ञान
कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर, अमरावती

संचालन:
श्री. हेमंत जगताप
प्रशिक्षण अधिकारी
एम सी डी सी, पुणे

दिनांक: ०५/०७/२०२१
वेळ: दुपारी ४ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84293205362?pwd=c3dab2Fpd2N1Ulh6OHJrWExGNTFNdz09

Meeting ID: 842 9320 5362
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
एम सी डी सी, पुणे:
https://www.facebook.com/mcdclpune

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

एम सी डी सी, पुणे:

ट्विटर लाईव्ह तपशील:

Date

Jul 05 2021
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Jul 05 2021
  • Time: 6:30 am - 7:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *