
आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) / डॉ. प्रफुल्ल गाडगे
शेकरू.फाउंडेशन आणि बायोमी टेक्नोलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
विषय:
आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल)
यामागचा हेतू काय आहे? एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) मध्ये ही एक महत्त्वाची संकल्पना का आहे? वनस्पतीच्या अवयव आणि भागामध्ये दिसणाऱ्या कीटकांची एकके समजून घेणे. आर्थिक अपाय पातळी (ईआयएल) म्हणजे काय? कीटक व पिकानुसार आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) काय आहे? एखादी गोष्ट करायची की नाही याचा निर्णय चांगल्याप्रकारे कसा घ्यावा? आर्थिक नुकसान पातळीसाठीची मर्यादा, कृषि परिसंस्था विश्लेषण (एईएसए) ओळख इत्यादी.
सहभाग:
डॉ. प्रफुल्ल गाडगे
कृषीरसायन तज्ञ, बायोमी टेक्नोलॉजीज, केडगाव, अहमदनगर
दिनांक: ०९/०८/२०२१
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82269411286?pwd=RnFTTThpbHlBRitjczYwdjRTam50QT09
Meeting ID: 822 6941 1286
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://www.facebook.com/teambiome1
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
बायोमी टेक्नोलॉजीज:
https://youtu.be/5xikrDwApuI
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV