
आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग / प्रा. शशिकांत सोपानराव पाटील
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग
ग्रामीण भागात करण्याजोगे कृषी व्यवसाय, प्रक्रीयेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री व त्यांची ओळख, आर्थिक व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, व्यवसाय आराखडा आणि नियोजन, आवश्यक परवाने, लेबलिंग व पॅकिंग, विपणन व्यवस्थापन इत्यादी.
मार्गदर्शक:
प्रा. शशिकांत सोपानराव पाटील
(शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना)
दिनांक: १५/०३/२०२१
वेळ: सायं ७.०० वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84033340415?pwd=UVVaSWZ6RFRQVlhVRFI3TlVuT1lVUT09
Meeting ID: 840 3334 0415
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV