
आंबिया बहारातील फळ पिकांसाठी विमा योजना / श्री. विनयकुमार आवटे
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
आंबिया बहारातील फळ पिकांसाठी विमा योजना
योजनेचा उद्देश, समाविष्ट पिके, पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता, गारपीटीसाठी विमा संरक्षण, जिल्हानिहाय विमा कंपनी, पात्रतेचे निकष, ऑनलाईन अर्ज कसा व कुठे करावा? अर्ज करण्याची अंतिम मुदत इत्यादी.
मार्गदर्शक:
श्री. विनयकुमार आवटे
(उपायुक्त, कृषी गणना, पुणे-१)
दिनांक: २४/१०/२०२०
वेळ: सायं ६ ते ७
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85075978152?pwd=aG9nMXJWamttY1Ria2JtYzVFYlU4Zz09
Meeting ID: 850 7597 8152
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
https://www.youtube.com/shekrutv
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV