अन्न सुरक्षा व मानके कायदा / डॉ. योगेश देशमुख

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अन्न दिन – २०२१ निमित्त आयोजित परिसंवाद

विषय:
अन्न सुरक्षा व मानके कायदा
अन्न सुरक्षा व मानके कायदा, नोंदणी, परवाना, अन्न सुरक्षा, इट राईट मुव्हमेंट, आणि ज्वारी प्रक्रिया उत्पादनांसाठी गुणवत्ता व पॅकेजिंग मानके इत्यादी.

मार्गदर्शक:
डॉ. योगेश देशमुख
अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, नाशिक

प्रमुख उपस्थिती:
श्री. प्रदिप राऊत
सहाय्यक आयक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, सोलापूर
डॉ. तानाजी वळकुंडे
कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ

प्रस्तावना:
श्री. दिनेश क्षिरसागर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ

दिनांक: १६/१०/२०२१
वेळ: सकाळी ११ वा.

झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09

Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:

Date

Oct 16 2021
Expired!

Time

11:00 am - 12:00 pm

Local Time

  • Timezone: America/New_York
  • Date: Oct 16 2021
  • Time: 1:30 am - 2:30 am

More Info

Read More

Location

Online
Online
Read More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *