
अद्यावत तंत्रज्ञानातुन भूजल पुनर्भरण / श्री. राहुल बाकरे
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
अद्ययावत तंत्रज्ञानातुन भूजल पुनर्भरण
कमी पाणी देणाऱ्या किंवा कोरड्या बोअरवेलचे पाणी अत्याधुनिक तंत्रज्ञाने कसे वाढवावे? बोअरवेलचे कॅमेऱ्याने स्कॅनिंग व निरीक्षण, बोअरचार्जरच्या रोबोटिक मशीनने प्रक्रिया, जमिनीच्या वरच्या थरातील पावसाच्या पाण्याने बोअरवेलचे पुनर्भरण इत्यादी.
सहभाग
श्री. राहुल बाकरे
(संस्थापक, बोर चार्जर, पुणे)
दिनांक: ०८/०४/२०२१
वेळ: सायं ७ वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09
Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV