अझोला / श्री. भानुदास वनारे

कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद) व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
जैविक निविष्ठा उत्पादन मालिका

विषय:
अझोला
उपयोग: जैविक खत, हिरवळीचे खत आणि पशुखाद्य इ.
अझोला वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण, कार्यपद्धती, अझोला आणि नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया, तयार करण्याची पद्धती, आवश्यक सामग्री, प्रभावी वापर, मुख्यत्वे भात पिकातील वापर, काढणी व वापर करताना घ्यावयाची काळजी अर्थशास्त्र, प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

सहभाग:
श्री. भानुदास वनारे
सार्थक जैविक उत्पादने, उद्योजक, धानोरा बु., नांदुरा, बुलडाणा

संचालन:
श्री. संजय उमाळे
शास्त्रज्ञ (कृषिविद्या) कृषि विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

दिनांक: २५/०१/२०२२
वेळ: सायं ०४.०० वा.

झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09

Meeting ID: 814 7050 0689
Passcode: 12345

फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
https://www.facebook.com/kvkbuldanaI

युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:

कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)

ट्विटर लाईव्ह तपशील:

शेकरू टीव्ही टेलेग्राम चॅनेललाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://t.me/shekruTV
शेकरू टीव्ही व्हॉटस ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/I81VRWLGNGJ2EHnKkJPkb1

Date

Jan 25 2022
Expired!

Time

4:00 pm - 5:00 pm

Local Time

  • Timezone: Europe/Berlin
  • Date: Jan 25 2022
  • Time: 11:30 am - 12:30 pm

More Info

Read More

Location

Online
Online
Read More