Our mission is to better awareness and access to resources for our farmers of Maharashtra

Upcoming ShekruTV Events
रेशीम शेतीतील बारकावे / डॉ. किशोर शिंदे

Local Time
- Timezone: America/New_York
- Date: Mar 05 2021
- Time: 8:30 am - 9:30 am
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
रेशीम शेतीतील बारकावे
रेशीम शेती करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी, रेशीम शेतीतील विविध घटक, तुती बागेची घ्यावयाची काळजी, रेशीम संगोपन गृह व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता, रेशीम शेतीतील यशाची सूत्रे इत्यादी.
सहभाग:
डॉ. किशोर शिंदे
(अध्यक्ष, अर्थसिद्धी कृषी प्रोड्युसर कंपनी लि., सोलापूर)
दिनांक: ०५/०३/२०२१
वेळ: सायं ७ ते ८
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85360423930?pwd=bEZLWFFIWTgyS0x2TFJoa21ETzdnZz09
Meeting ID: 853 6042 3930
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना / श्री. विनयकुमार आवटे

Local Time
- Timezone: America/New_York
- Date: Mar 06 2021
- Time: 8:30 am - 9:30 am
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
योजनेचा उद्देश, योजनेची अंमलबजावणी, योजनेची राज्यातील सद्यस्थिती, शेतकरी लाभाचे स्वरूप, सहभागी होण्यासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करावा व योजने संबंधित अधिक माहितीसाठी संपर्क कुठे साधावा इत्यादी.
सहभाग:
श्री. विनयकुमार आवटे
(उपायुक्त, कृषी गणना, पुणे-१)
दिनांक: ०६/०३/२०२१
वेळ: सायं ७ ते ८
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84226763277?pwd=YVc0ZEp6NHVTb1VNMmdqYXl0SXdJQT09
Meeting ID: 842 2676 3277
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
ऑनलाईन शिवार फेरी / अद्यावत तंत्रज्ञान अंतर्गत भाजीपाला नर्सरी, नाशिक

Local Time
- Timezone: America/New_York
- Date: Mar 06 - 07 2021
- Time: 11:30 pm - 12:30 am
शेकरू.फाउंडेशन आयोजित
ऑनलाईन शिवार फेरी / अद्यावत तंत्रज्ञान अंतर्गत भाजीपाला नर्सरी, नाशिक
स्वयंचलित फॉगर प्रणाली, रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी ट्रे निर्मिती, स्वयंचलित बियाणे टोकन (सीडर), बेंच ग्राफ्टींग, भाजीपाला रोप निर्मितीसाठी ग्राफ्टींग तंत्र तसेच रोपवाटिका क्षेत्रातील इतर आधुनिक तंत्रज्ञान.
सहभाग:
श्री. मधुकर गवळी
(संस्थापक, ओम गायत्री नर्सरी, उगाव, नाशिक)
संचालन:
हेमंत जगताप
(मास्टर ट्रेनर, भारतीय कृषी कौशल्य परिषद, भारत सरकार)
दिनांक: ०७/०३/२०२१
वेळ: सकाळी १० वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/82809840265?pwd=WVJLa2diSlpxaUtDZTNsWGR5ZVcwUT09
Meeting ID: 828 0984 0265
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग / प्रा. शशिकांत सोपानराव पाटील

Local Time
- Timezone: America/New_York
- Date: Mar 07 - 08 2021
- Time: 11:30 pm - 12:30 am
शेकरू.फाउंडेशन आयोजित
विषय:
आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग
ग्रामीण भागात करण्याजोगे कृषी व्यवसाय, प्रक्रीयेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री व त्यांची ओळख, आर्थिक व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, व्यवसाय आराखडा आणि नियोजन, आवश्यक परवाने, लेबलिंग व पॅकिंग, विपणन व्यवस्थापन इत्यादी.
मार्गदर्शक:
प्रा. शशिकांत सोपानराव पाटील
(शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना)
दिनांक: ०८/०३/२०२१
वेळ: सकाळी १०.०० वा.
झूम मिटिंग तपशील:
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84033340415?pwd=UVVaSWZ6RFRQVlhVRFI3TlVuT1lVUT09
Meeting ID: 840 3334 0415
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब लाईव्ह तपशील:
ट्विटर लाईव्ह तपशील:
Tweets by shekruTV
जागतिक महिला दिन – २०२१

Local Time
- Timezone: America/New_York
- Date: Mar 08 2021
- Time: 1:00 am - 3:00 am
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, कृषि विभाग, आत्मा, सोलापूर व माविम, सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित
जागतिक महिला दिन – २०२१
प्रमुख उपस्थिती:
मा. डॉ. शरद गडाख
(संचालक, विस्तार शिक्षण तथा संशोधन, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)
मार्गदर्शक:
श्री. रविंद्र माने
(जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर)
विषय:
आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PM-FME)
योजनेतील घटक, पात्रतेच्या अटी, लाभार्थी, पायाभूत सुविधा इत्यादी.
श्री. डी. एन. क्षिरसागर
विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर
विषय:
ज्वारी प्रक्रिया उद्योग
प्राथमिक प्रक्रिया, मूल्यवर्धन व उद्योग उभारणीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री, आवश्यक परवाने इत्यादी.
दिनांक: ०८/०३/२०२१
वेळ: सकाळी ११.३० वा.
झूम मिटिंग तपशील:
https://us02web.zoom.us/j/84060750677?pwd=SEhsNklzRTF5b0xXdU1TTmt2cW5oUT09
Meeting ID: 840 6075 0677
Passcode: 12345
फेसबुक लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
https://www.facebook.com/shekrutv
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
https://www.facebook.com/kvkmohol
युट्युब लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
ट्विटर लाईव्ह तपशील:
शेकरू टीव्ही:
Tweets by shekruTV
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ:
Tweets by KVKMohol